Tribal Development Maharashtra Bharti: आदिवासी विकास विभाग भरती महाराष्ट्र राज्य – एकूण जागा 602

Tribal Development Maharashtra Bharti

Tribal Development Maharashtra Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये एकूण ६०२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी विभाग ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर आहे. या भरतीसाठी लागणारी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Overview

विभाग आदिवासी विकास विभाग
एकूण जागा ६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२३
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/

Tribal Development Maharashtra Bharti पदे

 • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
 • संशोधन सहाय्यक
 • उपलेखपाल मुख्यलिपीक
 • आदिवासी विकास निरीक्षक
 • वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक
 • लघुटंकलेखक
 • अधिक्षक (पुरुष/स्त्री)
 • गृहपाल (पुरुष/स्त्री)
 • ग्रंथपाल
 • सहायक ग्रंथपाल
 • प्रयोगशाळा सहाय्यक
 • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
 • माध्यमिक शिक्षण सेवक
 • प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
 • प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
 • उच्चश्रेणी लघूलेखक
 • निम्नश्रेणी लघुलेखक

Tribal Development Maharashtra Bharti शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी.
संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य
उपलेखपाल मुख्यलिपीक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्र पदवी प्राधान्य
आदिवासी विकास निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्र पदवी प्राधान्य
वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यांपैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्यांना प्राधान्य
लघुटंकलेखक १) दहावी उत्तीर्ण
२) लघुलेखनाचा वेग ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट
अधिक्षक (पुरुष/स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
गृहपाल (पुरुष/स्त्री) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
ग्रंथपाल १) दहावी उत्तीर्ण
२) मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण
सहायक ग्रंथपाल १) दहावी उत्तीर्ण
२) मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण
प्रयोगशाळा सहायक दहावी उत्तीर्ण
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण
२) B.Ed. व समकक्ष पदवी
माध्यमिक शिक्षण सेवक १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण
२) B.Ed. व समकक्ष पदवी
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)१) उमेदवार SSC/HSC अधिक D.Ed. व समकक्ष पात्रता
उच्चश्रेणी लघूलेखक१) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची उच्च परीक्षा उत्तीर्ण
२) उच्च श्रेणी लघुलेखक : इंग्रजी १२० शब्द प्रति मिनिट मराठी १२० शब्द प्रति मिनिट
३) टंकलेखन : इंग्रजी ४० शब्द प्रतिमिनिट आणि ३० शब्द प्रति मिनिट
४) MSCIT
५) व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमांनुसार घेण्यात येईल.
निम्नश्रेणी लघुलेखक १) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची उच्च परीक्षा उत्तीर्ण
२) उच्च श्रेणी लघुलेखक : इंग्रजी १०० शब्द प्रति मिनिट मराठी १०० शब्द प्रति मिनिट
३) टंकलेखन : इंग्रजी ४० शब्द प्रतिमिनिट आणि ३० शब्द प्रति मिनिट
४) MSCIT
५) व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमांनुसार घेण्यात येईल.

Tribal Development Maharashtra Bharti वयोमर्यदा

 1. खुला वर्ग : १८ वर्षे ते ३७ वर्षे
 2. मागासवर्गीय/प्रावीण्य प्राप्त खेळाडू/अनाथ : १८ वर्षे ते ४३ वर्षे
 3. दिव्यांग : १८ वर्षे ते ४५ वर्षे
 4. अंशकालीन उमेदवार : ५५ वर्षे

Tribal Development Maharashtra Bharti अर्ज करण्याची पद्धत

 • अर्ज करण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
 • खते तयार करावे. खाते तयार असेल तर अद्ययावत करावे.
 • पात्रतेनुसार अर्ज करावा.
 • कागदपत्रे अपलोड करावीत.
 • परीक्षा शुल्क भरावे.

Tribal Development Maharashtra Bharti परीक्षा शुल्क

 • अमागास : १०००/-
 • मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/माजी सैनिक: ९००/- ( १०% सूट )

महत्त्वाच्या लिंक्स

 • अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Know

 • Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance: Click Here
 • How to Apply Online For Ayushyaman Bharat Card: Click Here

Leave a Reply