Talathi Bharti Result 2023 : पहा कधी लागणार निकाल? असा डाऊनलोड करा निकाल

Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result 2023 : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबर २०२३ या तारखेला संपली आहे. या परीक्षेसाठी १० लाख ४१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजारउमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली आहे. सर्व उमदेवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भूमी अभिलेख विभागाकडून दिवाळीच्या अगोदर निकाल लावण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Talathi Bharti Result 2023

तलाठी भरती निकाल २०२३ महाराष्ट्र महसूल विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निकाल आणि गुणवत्ता यादी महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल पाहू शकता आणि डाउनलोड करून घेऊ शकता.

Talathi Bharti Result 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Inactive)

तलाठी भरती २०२३ तपशील

परीक्षेचे नाव महाराष्ट्र तलाठी भरती २०२३
एकूण पदे ४४६६
परीक्षा तारीख१७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३
निकालाची तारीख सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
Official Websitehttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink
आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हाClick Here

Talathi Bharti Result 2023 कुठे व कसा डाउनलोड करावा?

Talathi Bharti Result 2023 निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही तो निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक चा वापर करू शकता. निकाल पाहण्यासाठी उमेदवाराला login ID आणि पासवर्ड ची गरज भासणार आहे.

निकाल डाऊनलोड कसा करावा ?

निकाल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स चा वापर करावा लागणार आहे.

  • महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. Official Website इथे क्लिक करा.
  • “Result ” वर क्लिक करावे.
  • “तलाठी भरती २०२३” वर क्लिक करावे.
  • यानंतर Registration Number किंवा “Roll Number” टाकावा आणि पासवर्ड टाकावा.
  • यानंतर “Submit” वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पहायला मिळेल. तो निकाल डाऊनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स

  • महाभूमी अधिकृत वेबसाईट : Click Here
  • To know More : Click Here

तलाठी भरती २०२३ परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे?

तलाठी भरती २०२३ या परीक्षेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यताआहे.

तलाठी भरती २०२३ या भरती मध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत?

तलाठी भरती २०२३ या भरती मध्ये ४४६६ जागा भरल्या जाणार आहेत.

तलाठी भरती २०२३ या परीक्षेचा निकाल कोणत्या वेबसाईट वर पाहायला मिळेल?

तलाठी भरती २०२३ या परीक्षेचा निकाल https://mahabhumi.gov.in/mahabhumilink# या वेबसाईट वर पाहायला मिळेल.

Leave a Reply