“Empowering Your Journey: All You Need to Know About Talathi Bharti तलाठी भरती २०२३ Admit Card”

talathi bharti

तलाठी भरती २०२३ || तलाठी भरती २०२३ प्रवेशपत्र || तलाठी भारती २०२३ Admit Card || तलाठी भरती २०२३ previous year question papers || तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

Talathi Bharti 2023 || Talathi Bharti 2023 Admit Card || Talathi Bharti 2023 Previous year question papers || Talathi Bharti Hall Ticket 2023 || Talathi Bharti Hall Ticket 2023 Download

तलाठी भरती २०२३ hall ticket download : महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ या परीक्षेचे प्रवेशपत्र नुकतेच खाली दिलेल्या Official Website वर उपलब्ध करून दिलेले आहे. तलाठी भरती २०२३ हि परीक्षा तीन टप्प्या मध्ये १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर मध्ये दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. सर्व माहिती हि खालील लेखात देण्यात आली आहे.

तलाठी भरती २०२३ प्रवेशपत्र आढावा :

तलाठी भरती २०२३ Hall Ticket आढावा : महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र हे विद्यार्थ्यांना खूप गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थांनी ते स्वतःसोबत बाळगणे गरजेचे आहे. खाली त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

पदाचे नाव तलाठी
पदाची संख्या ४६५७
प्रवेशपत्र उपलब्ध तारीख१४ ऑगस्ट २०२३
परीक्षा तारीख१७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर
निवड पद्धतपरीक्षा आणि कागदपत्रे तपासणी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
Official Websitehttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती २०२३ प्रवेशपत्र Download Link :

परीक्षेसाठी प्रवेशपत्र हे खूप महत्वाचे असते. प्रवेशपत्रावर त्या उमेदवाराची संपूर्ण माहिती दिलेली असते जसे की उमेदवाराचे नाव, परीक्षेची तारीख , परीक्षेची वेळ, उमेदवाराचा फोटो, सही इत्यादी. प्रवेशपत्राशिवाय उमेदवार परीक्षा हॉl मध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी उमेदवाराने प्रवेशपत्र प्रिंट करून परीक्षेच्या दिवशी स्वतःसोबत बाळगावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी विभागाच्या official website ला भेट देणे गरजेचे आहे. तसेच खाली direct link उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून आणि login करून hall ticket download करू शकता.

Official Website : Click Here

Direct Link : Click Here

तलाठी भरती २०२३ प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

तलाठी भरती २०२३ साठी महत्वपूर्ण असलेले प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या स्टेप्स खाली देण्यात आलेल्या आहेत.

  • वरती दिलेल्या Official Website ला भेट द्या किंवा Direct लिंक वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख टाका.
  • सर्व माहिती व्यवस्तीत टाकल्यावर “Submit” बटन वर क्लिक करा.
  • स्क्रीन वर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसेल.
  • अचूक आहे की नाही ते व्यवस्थित पाहून घ्यावे.
  • त्यानंतर डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.
तलाठी भारती Admit Card

तलाठी भरती २०२३ परीक्षा तारीख आणि वेळ:

तलाठी भरती प्रवेशपत्रावरती परीक्षेची तारीख आणि वेळ देण्यात आलेली आहे. उमेदवाराने प्रवेशपत्रावर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित पाहून ग्यावी जसे की तारीख आणि वेळ सोबत ज्या काय सूचना दिल्या असतील त्या हि नीट वाचून घ्याव्यात.

फॉर्म भरण्याची तारीख २६ जून ते २५ जुलै २०२३
परीक्षा तारीख १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर
तलाठी भरती Admit card तारीख१४ ऑगस्ट २०२३

तलाठी भरती परीक्षा वेळ:

तलाठी भरती २०२३ हि परीक्षा तीन सत्रांमध्ये पार पडणार आहे.

सत्रे वेळ
सकाळी ०९:०० ते ११:००
दुपारी १२:३० ते ०२:३०
सायंकाळी ०४:३० ते ०६:३०

तलाठी भरती २०२३ परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना:

  • Download Hall Ticket शेजारी दिलेल्या लिंक वर क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.
  • परीक्षेला जाताना हॉल तिकीट, ओरीजीनल ओळख पत्र घेऊन जाणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.

महत्वाच्या लिंक्स :

Leave a Reply