Talathi Bharati Result Out : तलाठी भरती गुणवत्ता यादी जाहीर

Talathi Bharati Result Out

Talathi Bharati Result Out : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबर २०२३ या तारखेला संपली आहे. या परीक्षेसाठी १० लाख ४१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली आहे. सर्व उमदेवार निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.भूमी अभिलेख विभागाकडून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

Talathi Bharati Result Out

भूमी अभिलेख विभागाने जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. निकाल पाहण्याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करुन संबंधित जिल्ह्याची pdf डाउनलोड करावी.

Result : Click Here

महत्त्वाच्या लिंक्स

  • अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like

Maharashtra Rajya Karagruh Bharti : Click Here

Leave a Reply