SSC Recruitment 2023: Staff Selection Commission मध्ये होणार 7574 कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC Recruitment 2023

SSC Recruitment 2023 || Staff Selection Commission 2023 || SSC Recruitment 2023 notification || SSC Recruitment 2023 apply online || SSC Recruitment 2023 advertisement || SSC Recruitment 2023 age limit || SSC Recruitment 2023 syllabus || Staff Selection Commission Recruitment 2023 notification

केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये म्हणजेच Staff Selection Commission मध्ये भरतीला सुरुवात झाले आहे. या अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 7 हजार 574 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती म्हणजेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, वेतन या लेखामध्ये आपण पाहूयात. हि माहिती जाणून घेण्यासाठी हा लेक काळजीपूर्वक वाचवा हि नम्र विनंती.

SSC Recruitment 2023 तपशील :

परीक्षेचे नाव SSC Recruitment 2023
पदाचे नाव Constable
पदसंख्या 7574
अर्ज भरण्यास सुरुवात 01 सप्टेंबर 2023
अर्ज भरण्यास शेवट 30 सप्टेंबर 2023
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023
नोकरीचे ठिकाण India
वेतन २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये
Official Websitehttps://ssc.nic.in/

पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
Constable (Exe.)-Male4453
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen (Others)(Including backlog SC- and ST)266
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen [Commando (Para-3.1)]
(Including backlog SC- and ST)
337
Constable (Exe.)-Female2491

परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा आणि सवलत:

 1. वयोमर्यादा १८-२५ वर्ष आहे. उमेदवार हा ०२/०७/२०२३ च्या अगोदर जन्मलेला नसावा आणि ०१/०७/२०२३ च्या नानात्र जन्मलेला नसावा.
 2. SC/ ST/खेळाडू – ५ वर्ष सवलत
 3. OBC – 3 वर्ष सवलत
 4. SC/ ST खेळाडू – १० वर्ष सवलत
 5. Departmental candidate of Delhi Police (UR) – ४० वर्षापर्यंत
 6. Departmental candidate of Delhi Police(OBC) – ४३ वर्षापर्यंत
 7. Departmental candidate of Delhi Police(SC/ ST) – ४५ वर्षापर्यंत
 8. Sons and daughters of serving, retired or deceased Delhi Police personnel/ MultiTasking Staff of Delhi Police – २९ वर्षापर्यंत
 9. Ex-Servicemen (UR/ EWS) – 03 years after deduction of the military service rendered from the actual age as on the date of reckoning.
 10. Ex-Servicemen (OBC) – 06 years (3 years + 3 years) after deduction of the military service rendered from the actual age as on the date of reckoning.
 11. Ex-Servicemen (SC/ ST) – 08 years (3 years + 5 years) after deduction of the military service rendered from the actual age as on the date of reckoning.
 12. Widows, divorced and judicially separated women who have not re-married. (The crucial date for such claim will be the closing date for receipt of online applications.) – 5 years

पात्रता :

 1. या परीक्षेसाठी १२ वी पास असणे गरजेचे आहे.
 2. पुरुषांकडे driving license असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ?

 1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
 2. अर्ज करण्यासाठी SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला https://ssc.nic.in भेट देणे आवश्यक आहे.
 3. ज्या उमेदवारांनी या अगोदर नोंदणी केली नसेल त्यांनी अगोदर नोंदणी करून घ्यावी.
 4. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी login ID आणि पासवर्ड टाकून login करावे.
 5. login केल्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यावा आणि submit करावा.
 6. Submit केल्यानंतर online परीक्षा शुल्क भरून घ्यावे.
 7. वरील सर्व प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षा शुल्क भरलेल्या पावतीची प्रिंट काढून ठेवावी.
 8. फॉर्म भरण्याची पूर्ण पद्धत शेजारच्या PDF मध्ये दिलेली आहे. Online Form PDF

निवड प्रक्रिया:

 1. अगोदर Computar Based Exam होईल.
 2. शारीरिक चाचणी होईल.
 3. मेडिकल चेकअप होईल.

परीक्षेचे स्वरूप :

Computer Based Test:

परीक्षा हि बहुपर्यायी स्वरुपाची असेल. प्रश्नपत्रिका १०० मार्कांची १०० गुणांसाठी असेल. या परीक्षेसाठी General Knowledge, Reasoning, Numerical Ability, Computer fundamentals, MS Excel, MS Wrod, Communication, Internet, WWW and Web Browsers या विषयांवर प्रश्न विचारले जातील. खाली दिल्या प्रमाणे प्रश्नांचे distribution असेल. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा असेल.

विषयप्रश्न संख्या मार्क
General Knowledge5050
Reasoning2525
Numerical Ability1515
Computer fundamentals, MS Excel, MS Wrod, Communication, Internet, WWW and Web Browsers1010

विद्यार्थ्यांनी हि गोष्ट लक्ष्यात घ्यावी कि एका चीकीच्या उत्तराला 0.२५ मार्क्स कापले जाणार आहेत.

शारीरिक चाचणी :

Physical Endurance Test for Male candidates:

Age Race: 1600 metreLong jumpHigh Jump
Up to 30 years6 Minutes14 Feet3’9”
Above 30 to 40 years7 Minutes13 Feet3’6”
Above 40 years8 Minutes 12 Feet3’3”

जे उमेदवार race मध्ये पास होतील ते long jump आणि high jump ला eligible होतील.

Physical Measurement for Male candidates:

जे उमेदवार Physical Endurance Test पास करतील त्याच उमेदवारांच Physical Measurement केले जाईल.

 • Physical Measurement करिता उमेदवाराची उंची १७० cm असणे गरजेचे आहे.
 • Hill area मध्ये राहणाऱ्या उमेदवारांसाठी ५ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • ST उमेदवारासाठी ५ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • ५ cm ची सवलत हि दिल्ली पोलीस मध्ये काम करणाऱ्या किंवा रिटायर झालेला पोलीस किवा multi tasking staff असलेल्या व्यक्तीच्या मुलाला सवलत दिली जाईल.
 • छाती ८१ cm असायला हवी.
 • Hill area मध्ये राहणाऱ्या उमेदवारांसाठी ५ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • ST उमेदवारासाठी ५ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • ५ cm ची सवलत हि दिल्ली पोलीस मध्ये काम करणाऱ्या किंवा रिटायर झालेला पोलीस किवा multi tasking staff असलेल्या व्यक्तीच्या मुलाला सवलत दिली जाईल.

Physical Endurance Test for Female candidates:

Age Race: 1600 metreLong jumpHigh Jump
Up to 30 years8 Minutes10 Feet3’
Above 30 to 40 years9 Minutes9 Feet2’9”
Above 40 years10Minutes 8 Feet2’6”

जे उमेदवार race मध्ये पास होतील ते long jump आणि high jump ला eligible होतील.

Physical Measurement for Female candidates:

जे उमेदवार Physical Endurance Test पास करतील त्याच उमेदवारांच Physical Measurement केले जाईल.

 • Physical Measurement करिता उमेदवाराची उंची १५७ cm असणे गरजेचे आहे.
 • Hill area मध्ये राहणाऱ्या उमेदवारांसाठी २ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • SC/ST उमेदवारासाठी २ cm ची सवलत देण्यात आली आहे.
 • २ cm ची सवलत हि दिल्ली पोलीस मध्ये काम करणाऱ्या किंवा रिटायर झालेला पोलीस किवा multi tasking staff असलेल्या व्यक्तीच्या मुलीला सवलत दिली जाईल.

महत्वाच्या लिंक्स :

 1. SSC Officail Website : Click Here
 2. Notificarion : Click Here
 3. How to fill online application : Click Here
 4. To know more : www.mahajobs.org.in

Posts You May Like:

 1. MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 : Click Here
 2. आरोग्य विभाग भरती 2023 : Click Here
 3. MAHATRANSCO Recruitment 2023 : Click Here

Leave a Reply