बुद्धिमत्ता सराव चाचणी – १

Mathematics and Reasoning
2

All The Best !

Well Done


Created on By 16fa365733fac94aeb324ddc11ca1c81?s=32&d=mm&r=gmahajobs.org.in
Mathematics and Reasoning

बुद्धिमत्ता चाचणी सराव पेपर - १

1 / 20

1. दिलेल्या अक्षरमालेतील 1, 7, 15 या क्रमांकाची अक्षरे घेवून एका राज्याचे नाव तयार होते. या नावातील अक्षरे कोणते?

2 / 20

2. दिलेल्या अक्षरमालीकेवरून जर DO = 33; COME = 68; तर RUN = किती ?

3 / 20

3. अक्षरमालेतील G ते K पर्यंतची अक्षरे सलग पाच वेळा एका ओळीत लिहिल्यास, उजवीकडून तेराव्या स्तनावर कोणते अक्षर येईल?

4 / 20

4. अक्षरमालेतील F व R यांच्या मध्यभागी असलेले अक्षर C च्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे ?

5 / 20

5. अक्षर मालेत आठव्या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर आणि उजवीकडून दहावे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे ?

6 / 20

6. Intelligent या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घ्यावी लागतील ?

7 / 20

7. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

 

8 / 20

8. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारे पद ओळखा.

9 / 20

9. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

10 / 20

10. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

11 / 20

11. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

12 / 20

12. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

13 / 20

13. खाली दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा.

14 / 20

14. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

अणुक्रमांक : Z :: अणुवस्तूमानांक : ?

15 / 20

15. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

झाड : वृक्ष :: तलाव : ?

16 / 20

16. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

23 : 530 :: 28 : ?

17 / 20

17. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

42 : 62 : : 74 : ?

18 / 20

18. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

TX : ? : : KQ : OM

19 / 20

19. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

RDRV : JSPS : : LALY : ?

20 / 20

20. समसंबंध लक्षात घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

FB : 24 : : KD : ?

Your score is

The average score is 25%

0%

Leave a Reply