Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ : Total Vacancies २२६.

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 || Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 Apply Online || Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 Online Application || Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 Vacancy

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ || बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ Apply Online || बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ Online Application || बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ Vacancy || बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३ रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील “कनिष्ठ लघुलेखक(Junior Stenographer)” या संवर्गातील २२६ पदे भरावयाची आहेत. या पदासाठी असणारी सर्व माहिती जसे कि पात्रता, कालावधी, वयोमर्यादा याची माहिती या लेखामध्ये तुम्हाला मिळेल. त्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचवा.

बृहन्मुंबई महानगरपालिका “कनिष्ठ लघुलेखक(Junior Stenographer)” या पदासाठी ०४ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. जे उमेदवार या परीक्षेसाठी पत्र आहेत व निक्रीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हि सुवर्ण संधी आहे.

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेचा तपशील :

परीक्षेचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक(Junior Stenographer)
अर्ज भरण्यास सुरुवात १५ ऑगस्ट २०२३
अर्ज भरण्यास शेवट ०४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण मुंबई
परीक्षा पद्धतऑनलाईन (Computer Based Test)
Official Websitehttps://portal.mcgm.gov.in/
अर्ज भरण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/
जाहिरात PDFडाऊनलोड करा

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेसाठी पात्रता :

 1. मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 2. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/विज्ञान/वाणिज्य/विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 3. १०० गुणांची मराठी भाषा विषयाची इयत्ता दहावी किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे, तसेच १०० गुणांची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 4. काळी दिल्याप्रमाणे टंकलेखन व लघुलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • मराठी टंकलेखन – ३० श.प्र.मि.
  • मराठी लघुलेखन – ८० श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन – ४० श.प्र.मि.
  • इंग्रजी लघुलेखन – ८० श.प्र.मि.
 5. MSCIT प्रमाणपत्र, नसल्यास २ वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊन सदर करणे अनिवार्य आहे.
 6. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेसेंटेशन, डेटाबेस, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे.

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेसाठी वयोमर्यादा :

 1. खुला वर्ग : किमान १९ वर्षे, कमाल ३८ वर्षे
 2. मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/EWS : किमान १९ वर्षे, कमाल ४३ वर्षे
 3. दिव्यांग/विकलांग माजी सैनिक/भूकंपग्रस्थ/प्रकल्पग्रस्त : किमान १९ वर्षे, कमाल ४५ वर्षे
 4. माजी सैनिक (आमागास) : सशस्र दलातील सेवेचा कालावधी + ३ वर्षे
 5. माजी सैनिक (आमागास) : सशस्र दलातील सेवेचा कालावधी + ३ वर्षे + ५ वर्षे
 6. अंशकालीन उमेदवार : किमान १९ वर्षे, कमाल ५५ वर्षे

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेसाठी अर्ज पद्धत :

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.
 • अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ या संकेतस्थळावर जावे.
 • नवीन उमेदवार असताल तर “New Registration” करावे. जुने उमेदवार असताल तर Registration Number आणि password टाकून login करावे.
 • यानंतर application भरून घ्यावे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यावी.
 • त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फी भरून घ्यावी.
 • उमेदवाराने फॉर्म आणि फी भरलेली पावती यांची प्रिंट काढणे गरजेची आहे.
 • Help Line Number : 1800222366 /18001034566 (Time : सकाळी ०९:०० ते सायंकाळी

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेसाठी फी :

 1. अमागास : १०००/- रु.
 2. मागास/इतर : ९००/- रु.

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षा पद्धत :

“कनिष्ठ लघुलेखक” या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिका दर्जा पदवी परीक्षेच्या समान राहील. मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा इयत्ता 12 वी सामन राहील. खाली स्वरूप दिलेले आहे.

विषयप्रश्नाची संख्यागुणउत्तीर्ण होण्यसाठी
आवश्यक किमान गुण
मराठी व्याकरण२५५०२०
इंग्रजी व्याकरण २५५०२०
सामान्य ज्ञान२५५०२०
बौद्धिक चाचणी२५५०२०
एकूण१००२००८०
 • परीक्षेचा कालावधी १०० मिनिटे असेल.
 • उमेदवाराने प्रत्येक विषयात किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे, परंतु संपूर्ण परीक्षेत किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
 • Interview घेण्यात येणार नाही.

Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023, परीक्षेसाठी अर्ज करण्याचा कालावधी:

दि . १५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३

महत्वाच्या लिंक्स:

 1. Official Website : https://portal.mcgm.gov.in/
 2. Application Form : https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/
 3. To know more visit : www.mahajobs.org.in
 4. To see detail Advertisement : Click Here

Posts You May Like To Read :

Leave a Reply