MSEDCL Go Green E-bill Application 2023: महावितरण ची गो-ग्रीन योजना, लगेच नोंदणी करा मिळवा ऑनलाईन बिल आणि मिळवा दरमहा सवलत

MSEDCL Go Green E-bill Application 2023

MSEDCL Go Green E-bill Application : महावितरणाने त्यांच्या ग्राहकांना वीजबिल भरणे सोपे व्हावे यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे ई-बिल व SMS चा पर्याय आहे. यामध्ये ग्राहकांना छापील बिलाऐवजी ई-मेल द्वारे लाईट बिल पाठवले जाईल. यासोबतच यांना बिलामध्ये काही प्रमाणात सूट ही दिली जाणार आहे.

MSEDCL Go Green E-bill Application

महावितरणाने ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी महावितरणाचे पोर्टल व मोबाईल ॲप वर विविध उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच महावितरण ग्राहकांना त्यांच्या घरी छापील वीजबिल ही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अश्या ग्राहकाना छापील बिलाऐवजी ई-मेल व SMS द्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते..

ग्राहकांनी गो-ग्रीन चा पर्याय जर निवडला तर ग्राहकांना तातडीने वीजबिल त्यांच्या ई-मेल वर मिळणार असून ग्राहकांना ते स्वतःकडे जतन हि करून ठेवता येईल. यासोबतच कागदांची हि बचत होईल आणि त्यामुळे झाडे ही वाचतील. कारण काग्दांसाठी झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जातात.

MSEDCL Go Green E-bill Application

जे ग्राहक गो – ग्रीन ची निवड करतील त्यांना त्याच्या ई-मेल ला तसेच SMS द्वारे ई-बिल मिळणार आहे. ग्राहक गो-ग्रीनला नोंदणी महावितरणाच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा महावितरणाच्या संकेतस्थळावर जाणून करू शकतात.

गो-ग्रीन म्हणजे काय?

गो-ग्रीन सुविधेत ग्राहकांना WSS च्या नोंदणीकृत ई-मेल वर ई-बिल मिळेल प्रत्यक्ष प्रत मिळणार नाही. गो-ग्रीन ग्राहकांना रु. १०/- ची सूट मिळणार आहे.

MSEDCL Go Green E-bill Application कसे करावे?

 1. गो-ग्रीन ला registration करण्यासाठी महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे.
 2. गो-ग्रीन ला नोंदणी करण्याच्या अगोदर अर्जदाराने ई-बिल चेकबॉक्स चेक करून घ्यावा व तुमचा ई-मेल हि संबंधित ठिकाणी टाकावा.
 3. ग्राहकांनी महावितरणाच्या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Consumer Services>Go-green मध्ये जावे.
 4. ग्राहकांनी ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट टाकणे गरजेचे आहे.
 5. यानंतर Search Consumer वर क्लिक करावे.
 6. यानंतर तुमच्यासमोर एक वेबपेज ओपन होईल त्यावर ग्राहकांची माहिती येईल.
 7. Contact Details या पर्यायामध्ये ग्राहक त्यांच्या मोबाईल नंबर हि अपडेट करू शकता. I want to recieve SMS alert या पर्यायाला निवडून तुम्ही तुमच्या नंबर वर SMS द्वारे हि वीजबिल मिळवू शकता.
 8. ग्राहकांना ई-मेल Address टाकणे गरजेचे आहे. तसेच I want to receive E-bill या पर्यायावर क्लिक केल्यावर ग्राहकांना त्यांच्या ई-मेल वर ई-बिल मिळेल.
 9. त्यानंतर Aadhar No टाकावा.
 10. PAN No टाकावा.
 11. GSTN No असेल तर टाकावा नाही टाकला तरी चालेले.
 12. त्यानंतर I Agree या चेकबॉक्स वर क्लिक करून submit करावे.
 13. अश्याप्रकारे तुम्ही गो-ग्रीन पर्याय निवडू शकता आणि लाईट बिलामध्ये सूट मिळवू शकता.
MSEDCL Go Green E-bill Application 2023
Electricity Screen Shot 1 1
Electricity Screenshot 2 1

ई-बिल चे फायदे :

सर्वात मोठा फायदा हा आहे कि ग्राहक स्वतःच स्वतःचे रीडिंग घेऊन महावितरणाच्या मोबाईल ॲप वर submit करू शकता जेणेकरून अचूक रीडिंग नोंदवले जाईल आणि ग्राहकाला अचूक रीडिंगचेच लाईटबिल दरमहा भरावे लागेल.

MSEDCL Go Green E-bill Application महत्वाच्या लिंक्स :

 1. महावितरणाचे मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी : Click Here
 2. महावितरणाची अधिकृत वेबसाईट : Click Here
 3. To Know More : Click Here

Posts You May Like :

 1. MGNREGA Yojana 2023 : Click Here
 2. Pradhan Mantri Fasal Bima Yojana : Click Here

Leave a Reply