MPSC Lecturer Recruitment In Various Subjects : MPSC तर्फे शासकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून 21 विषयांसाठी 86 पदांची भरती सुरू, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (महाविद्यालयीन शाखा) पदभरती 2023

MPSC Lecturer Recruitment

MPSC Lecturer Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्यातील सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना कलम ३१५ नुसार करण्यात आली आहे. MPSC महाराष्ट्र राज्यात नागरी सेवा अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करते. या परीक्षेद्वारे प्रशासन, पोलीस, अभियांत्रिकी, मंत्रालय, वन यांसारख्या विविध पदांची भरती केली जाते. आज आपण अशाच एका परीक्षेच्या जाहिरातीविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचावा.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयातील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयातील शाखा) या संवर्गातील पद भरती करण्यासाठी MPSC ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत आहे.

MPSC Lecturer Recruitment तपशील

MPSC Lecturer Recruitment तपशील खालीलप्रमाणे देण्यात आला आहे:

परीक्षेचे नावMPSC Lecturer Recruitment In Various Subjects
परीक्षा घेणारी संस्थाMPSC
अर्ज भरण्यास सुरुवात20 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख
09 नोव्हेंबर 2023
SBI मध्ये चलनाद्वारे परीक्षा फी चलनाची प्रत घेण्याची शेवटची तारीख11 नोव्हेंबर 2023
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख13 नोव्हेंबर 2023
एकूण पदे86
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://mpsconline.gov.in

MPSC Lecturer Recruitment वयोमर्यादा

CATEGORYकमाल वयकिमान वय
अमागास1938
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ1943
प्रावीण्य प्राप्त खेळाडू आराखिव (खुला)1943
प्रावीण्य प्राप्त खेळाडू मागासवर्गीय/
आर्थिक दुर्बल घटक /अनाथ
1943
माजी सैनिक, आणीबाणी व
अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी आराखिव (खुला)
19सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे
माजी सैनिक, आणीबाणी व
अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी मागासवर्गीय/
आर्थिक दुर्बल घटक /अनाथ
19सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे
दिव्यांग उमेदवार1945

MPSC Lecturer Recruitment विषयानुसार पदसंख्या

  1. भौतिकशास्त्र : 14
  2. समाजशास्त्र : 01
  3.  रसायनशास्त्र : 10
  4.  गणित : 10
  5.  जीवशास्त्र : 05
  6. मराठी : 05
  7.  हिंदी : 05
  8.  उर्दू : 01
  9. पाली प्राकृत : 01
  10. इंग्रजी : 04
  11. तत्वज्ञान : 02
  12.  भूगोल : 02
  13.  अर्थशास्त्र : 03
  14.  मानसशास्त्र : 03
  15.  समाजशास्त्र : 02
  16.  राज्यशास्त्र : 02
  17.  गृहशास्त्र : 03
  18.  संगीत : 03
  19.  इतिहास : 03
  20.  वाणिज्य : 04
  21. इलेक्ट्रॉनिक्स : 04

MPSC Lecturer Recruitment शैक्षणिक पात्रता

  • संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, किमान द्वितीय श्रेणीसह
  • बी.एड. पदवी किंवा समतुल्य पात्रता.

MPSC Lecturer Recruitment अर्ज कसा करावा?

  • अयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते तयार करणे.
  • खते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  • यानंतर तुमच्या प्रोफाइल मध्ये जाऊन online application वर क्लिक करावे.
  • तिथे तुम्हाला ज्या पोस्ट साठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या प्रोफाइल वर check eligibility हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  • तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येऊ शकेल तुमच्या विषय निवडून तुम्ही अर्ज करू शकता.
  • यानंतर तुम्ही ऑनलाईन पधतीने ही भरू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन फी बरायची असेल तर तुम्ही चलनाची प्रिंट काढून घेऊ शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

MPSC Lecturer Recruitment परीक्षा शुल्क

  • अराखीव (खुला) : रुपये 394/-
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : रुपये 294/-

MPSC Lecturer Recruitment वेतनश्रेणी

शैक्षणिक स्तर 16 : रुपये 44,900/- ते रुपये 1,42,400/- अधिक नियमांनुसार अनूज्ञेय भत्ते

महत्त्वाच्या लिंक्स

Official WebsiteClick Here
MPSC Online ApplicationClick Here
NotificationClick Here
To Know MoreClick Here

Posts You May Like

  • Airport Authority Of India Junior Executive Recruitment : Click Here
  • MPSC Assistant Professor Recruitment : Click Here

Leave a Reply