MPSC Group B and C Clerk Typist 2023 Exam Result Announced Check Cut Off : महाराष्ट्र MPSC संयुक्त गट ब आणि क क्लर्क टायपीस्ट निकाल 2023

MPSC Group B and C Clerk Typist 2023 Exam Result

MPSC Group B and C Clerk Typist 2023 Exam Result : MPSC (Maharashtra Public State Commission) ने गट ब आणि गट क हि संयुक्त पूर्व परीक्षा घेतली होती. ही परीक्षा वेगवेगळ्या पोस्टसाठी घेण्यात आली होती. त्यामध्ये क्लर्क, टायपीस्ट, ASO, STI, PSI, Tax assistant आणि बाकीच्याही non – gazzeted पोस्टचा समावेश होता. ही परीक्षा 30 April 2023 ला घेण्यात आली होती.

ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ते उमेदवार या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. ती आतुरता MPSC ने 12 September 2023 रोजी Clerk Typist चा निकाल जाहीर करून संपवली आहे. आता हे ९५५४७ पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील.

Exam Overview :

पदाचे नावगट ब आणि क
एकूण पोस्ट8169
परीक्षेची तारीख३० एप्रिल २०२३
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
निकालाची तारीख १२ सप्टेबर २०२३
Official websitewww.mpsc.gov.in

MPSC Group B and C Clerk Typist 2023 Exam Result Cut Off : Overview

OPEN19.00
SC16.75
ST18.00
DT(A)19.00
NT(B)19.00
SBC16.75
NT(C)19.00
NT(D)16.75
OBC19.00
EWS19.00
DIVYANG16.75
ORPHAN – TYPE (A & B)0.25
ORPHAN TYPE (C)19.00

MPSC Clerk Typist Cut off: Detailed Categorywise

typist result page 1652
Categorywise cutoff 1
typist result page 1653
Categorywise cutoff 2

महत्वाच्या लिंक्स :

Leave a Reply