Mathematics and Reasoning Practice Test 01 || गणित आणि बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच ०१

Mathematics and Reasoning

Mathematics and Reasoning Practice Test || Mathematics and Reasoning Practice Test || Talathi Mathematics and Reasoning Test || Maharashtra ZP Mathematics and Reasoning Practice 2023 || ZP Practice Test || Talathi Practice Test || India Post Practice Test || Competative Exam Practice Test || Competative Exam Practice Quize || Talathi Practice Quize || Talathi Marathi Grammar Practice Test

मराठी व्याकरण || गणित आणि बुद्धिमत्ता सराव प्रश्न || सपर्धा परीक्षा सराव प्रश्न || तलाठी | गणित आणि बुद्धिमत्ता सराव प्रश्न ||

For more practice solve previous question papers of talathi exam

Talathi Exam Old Question Papers
5
Created on By 16fa365733fac94aeb324ddc11ca1c81?s=32&d=mm&r=gmahajobs.org.in
Mathematics and Reasoning

गणित व बुद्धिमता चाचणी सराव प्रश्नसंच १

1 / 9

जर A = 1, LOT  = 47, तर MAT = ?

2 / 9

एका वस्तूची विक्री करून 20% तोटा होतो. तिची आणखी  240 रुपयांना विकारी केली, तर त्याला 10% चा नफाझाला असता. २५%

नफ्याने विक्री केली असता वस्तूची विक्री किंमत काय असावी?

3 / 9

ललिता 40 वर्षाची आणि शमिना 6० वर्षाची आहे. किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते?

4 / 9

जर A : B  ::  11 : 5 आणि B : C :: 6 : 7, तर A : C :: ?

5 / 9

एक व्यक्ती ३०० मी. लांबीचा रस्ता 5 मिनिटात पार करतो. तर त्याचा किलोमीटर मध्ये ताशी वेग किती?

6 / 9

प्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला हवे?

DCE, HGI, LKM, ? , TSU

घनमूळ तपासून पहा.

7 / 9

खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे. चुकीचा क्रम ओळख.

121. 169, 224, 289, 361, 441, 529

8 / 9

3 लागोपाठ येणाऱ्या संख्यांची सरासरी ९ आहे. या तीन संख्यांच्या मधील संख्या शोध.

9 / 9

एका विद्यार्थ्याने एका संख्येला 7/5 ऐवजी 5/7 ने गुणले. गणनेमध्ये किती टक्के त्रुटी आली?

Your score is

The average score is 33%

0%

Important Links

Posts You May Like To Read

  1. Maharashtra ZP 19460 posts recruitment detail info – https://mahajobs.org.in/maharashtra-zp-recruitment-2023/
  2. India posts recruitment detail info – https://mahajobs.org.in/post-office-gds-reruitment-2023/
  3. The New India Assurance Company Limited recruitment detail info – https://mahajobs.org.in/2023-recruitment-administrative-officers-at-the-new-india-assurance-company-limited/

Leave a Reply