Marathi Grammar Practice Test 1 || मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १

Marathi Grammar Practice Test

Marathi Vyakaran Test || Marathi Grammar Test || Talathi Marathi Grammar || Maharashtra ZP Marathi Grammar 2023 || ZP Practice Test || Talathi Practice Test || India Post Practice Test || Competative Exam Practice Test || Competative Exam Practice Quize || Talathi Practice Quize || Talathi Marathi Grammar Practice Test

मराठी व्याकरण || मराठी व्याकरण सराव प्रश्न || सपर्धा परीक्षा सराव प्रश्न || तलाठी मराठी व्याकरण सराव प्रश्न ||

For more practice solve previous question papers of talathi exam

7
Created on By 16fa365733fac94aeb324ddc11ca1c81?s=32&d=mm&r=gmahajobs.org.in
Marathi Grammar

Marathi Grammar Practice Test 1

his test have questions from previous year TCS exams.

1 / 10

खालील वाक्यातील रात्री या शब्दाचे लिंग ओळखा.

रात्री आम्ही नाटकाला गेलो.

2 / 10

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

नाम, सर्वनाम, विशेषण या शब्द प्रकारांमध्ये लिंगानुसार बाल होतो म्हणून त्यांना ....................म्हणतात.

3 / 10

खाली काही शब्द व शब्दाचे समानार्थी शब्द दिले आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा.

4 / 10

पुढील वाक्याप्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे

5 / 10

जर-तर, कारण की हि उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?

6 / 10

'आम्ही सकाळी लवकर उठू का?' या वाक्यातील आख्यात ओळखा.

7 / 10

क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रुपाची निवड करा.

...............डोंगर चढले.

8 / 10

पुढील शब्दातील अधोरेखित अक्षर कोणत्या स्थानावरून उच्चारले जाते त्याप्रमाणे प्रकार ओळखा .

पला

9 / 10

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

गोपाळरावाना आनंदीबाईना शिकवायचे होते म्हणून ते इतक्या दूर आले.

10 / 10

खालील वाक्यातील क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा.

मंत्र्यांनी स्वतःच्या तालावर लोकांना नाचवले.

Your score is

The average score is 51%

0%

Important Links

  1. MPSC – https://mpsc.gov.in/
  2. Talathi Bharati 2023 – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
  3. India Post GDS Recruitment – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

Posts You May Like To Read

  1. Maharashtra ZP 19460 posts recruitment detail info – https://mahajobs.org.in/maharashtra-zp-recruitment-2023/
  2. India posts recruitment detail info – https://mahajobs.org.in/post-office-gds-reruitment-2023/
  3. The New India Assurance Company Limited recruitment detail info – https://mahajobs.org.in/2023-recruitment-administrative-officers-at-the-new-india-assurance-company-limited/

Leave a Reply