MAHATRANSCO Recruitment 2023 Notification, Apply Online 137 Apprentice Vacancies

MAHATRANSCO Recruitment 2023

MAHATRANSCO Recruitment 2023 || MAHATRANSCO Recruitment 2023 Notification || MAHATRANSCO Recruitment 2023 Notification Apply Online || Apply Online || MAHATRANSCO Recruitment || MAHATRANSCO Apprentice Recruitment 2023 || MAHATRANSCO Apprentice Vacancies || MAHATRANSCO Recruitment 2023 Notification Apply Online || mahatransco rectuitment 2023 apply online || mahatransco recruitment 2023

महापारेषण भरती २०२३ || महापारेषण भरती 2023 || महापारेषण भरती २०२३ || महापारेषण भरती 2023 ऑनलाईन अर्ज

MAHATRANSCO Recruitment 2023 Notification : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने २०२३ या वर्षासाठी Electrician या ट्रेड मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून Apprentice या पदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. हि भरती प्रक्रिया अउदा संवसु मंडळ, महापारेषण परळी वै. या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या अउदा संवसु विभाग, बीड, लातूर, नांदेड, तथा ४०० केव्ही ग्र. कें संवसु विभाग गिरवली व कुंभारगाव या आस्थापनेवरील वर्ष २०२३-२४ करिता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांकरिता राबवण्यात येणार आहे.

MAHATRANSCO Recruitment 2023 या जाहिरातीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर करारबद्ध पद्धतीने शिकाऊ उमेदवारा करिता दि. २५/०८/२०२३ ते दि. ०४/०९/२०२३ या दरम्यान अर्ज सादर करावे.

MAHATRANSCO Recruitment 2023 तपशील :

पदाचे नाव MAHATRANSCO Apprentice (Electrician)
कार्यालयाचे नाव अउदा संवसु मंडळ, परळी वै.
ट्रेड Electrician
जागा १३७
कार्यक्षेत्र बीड/धाराशिव, लातूर, नांदेड
अर्ज पद्धत ऑनलाईन
Official Website www.apprenticeship.gov.in

MAHATRANSCO Recruitment 2023 वयोमर्यादा :

MAHATRANSCO Apprentice (Electrician) या पदासाठी महापारेषण ने MAHATRANSCO Recruitment 2023 या भरतीसाठी खालीलप्रमाणे वयोमर्यादा ठेवली आहे:

 1. खुला वर्ग : किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्ष
 2. मागासवर्गीय : किमान १८ वर्ष व कमाल ४३ वर्ष

MAHATRANSCO Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता:

MAHATRANSCO Recruitment 2023 या परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे :

 1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
 2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

MAHATRANSCO Recruitment 2023 कागदपत्रे:

 • SSC व ITI वीजतंत्री दोन सेमिस्टर/चार सेमिस्टर उत्तीर्ण गुंपात्रीकाची प्रत
 • शाळा सोडल्याचा
 • आधारकार्ड
 • जातीचा दाखला
 • Domicile
 • Non-Cremileyar प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग उमेदवार वगळून)
 • EWS असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईल वर सुस्पष्ट दिसेल अशा स्वरुपात स्कॅन करून अपलोड करावे.

MAHATRANSCO Recruitment 2023 वेतन:

MAHATRANSCO Apprentice (Electrician) या पदासाठी वेतन हे प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

MAHATRANSCO Recruitment 2023 अर्ज कसा करावा?

 1. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचे आहे.
 2. यासाठी www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावे.
 3. उमेदवाराने विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
 4. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर प्रपत्र अ स्वच्छ अक्षरात भरून उपरोक्त नमूद केलेय आस्थापनेवर (Online Apply) केलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे साक्षांकित/स्वसाक्षांकित केलेय छायांकित प्रती दि.०७/०९/२०२३ पूर्वी अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५. या पत्यावर साध्या टपालपोस्टद्वारे किंवा स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.
 5. प्रपत्र अ हा फॉर्म शेजारी दिलेल्या PDF मध्ये मिळेल. Download PDF

MAHATRANSCO Recruitment 2023 कशी होणार उमेदवाराची निवड?

 • उमेदवाराची निवड हि SSC आणि ITI परीक्षेचे मिळून एकूण गुणांच्या ५०% सरासरीच्या आधारे गुणवत्ते यादीनुसार सामाजिक आरक्षणाच्य अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.

MAHATRANSCO Recruitment 2023 इतर अटी :

 • आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांस या कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणा संबंधित कागदपत्राची मागणी केल्यास ते सदर करणे उमेदवारास बंधकारक राहील.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४/०9/२०२३ आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • शिकऊ उमेदवार भरतीसाठी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने प्रशिक्षण कालावधीत कोणताही तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदविका/पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा.
 • शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.

महत्वाच्या लिंक्स :

Posts You May Like:

 • Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 : Click Here
 • MPSC Combine Class-B Main Exam-2022 : Click Here
 • महाराष्ट्र कृषी सेवक (Krushi Sevak) पदभरती २०२३ : Click Here

Leave a Reply