Mahateacher Recruitment Pavitra Portal पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023: शिक्षक भरतीला झाली सुरुवात

Mahateacher Recruitment Pavitra Portal

Mahateacher Recruitment Pavitra Portal || पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 || पवित्र पोर्टल 2023 || शिक्षक भरती 2023 || पवित्र पोर्टल रेजिस्टरेशन 2023

Pavitra Portal Shikshak Bharti 2022 || Pavitra Portal Shikshak Bharti Registration 2023 || Pavitra Portal Registration 2023 || Shikshak Bharti 2022|| Shikshak Bharati Registration 2023 || Pavitra Portal Merit List

महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करत असते. यासाठी शासन TAIT हि परीक्षा घेते. शासनाने TAIT -2022 या वर्षासाठीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली होती आणि ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान अर्ज मागवले होते. परीक्षा २२ फेब्रुवारी २०२३ ते 3 मार्च २०२३ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ मार्च ला जाहीर करण्यात आला होता. आजपासून सरकारने पवित्र पोर्टल वर अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचवा.

Mahateacher Recruitment Pavitra Portal साठी अर्ज कसा व कुठे करावा ?

Mahateacher Recruitment साठी अर्ज करण्याची लिंक आणि पडत खाली दिल्याप्रमाणे आहे:

 1. अर्ज करण्यासाठी Official Website ला भेट देणे गरजेचे आहे. Official Website
 2. Website वर गेल्यानंतर Links to Apply मध्ये Pavitra – Teacher Recruitment 2022 वर क्लिक करावे.
 3. क्लिक केल्यानंतर तिथे login विचारेल तिथे Register Here वर क्लिक करून registration करून घ्यावे.
 4. Registration करण्यासाठी तुम्हाला तुमचा Roll Number आणि Registration Number लागेल.
 5. Registration झाल्यानंतर परत login करून application फॉर्म भरायला सुरुवात करावी.
 6. फॉर्म भरताना सुरुवातीला personal details भरावेत.
 7. यानंतर तुमचा address details टाकावे.
 8. या स्टेप नंतर catergory आणि reservation details टाकावे.
 9. यानंतर तुमच्या शैक्षणिक माहिती टाकावी.
 10. तसेच professional qualification details ची माहिती टाकावी.
 11. बाकी कुठले academic qualification असेल तर त्याचीची माहिती भरावी
 12. यानंतर State TET(MAHATET) चे details टाकावे.
 13. यानंतर central TET चे details असतील तर त्याचीही माहिती भरावी.
 14. यानंतर SELF CRTIFY APPLICATION FORM भरावा.
 15. यानंतर SELF CERTIFICATION ची प्रत डाऊनलोड करून घ्यावी.

Mahateacher Recruitment Pavitra Portal आवश्यक कागदपत्रे:

 1. फोटो
 2. स्वाक्षरी
 3. Domicile Certificate
 4. जातीचा दाखला (लागू असल्यास)
 5. जात वैधता प्रमाणपत्र
 6. समातर आरक्षणासाठी
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • प्राविण्य खेळाडू असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू असल्यास)
  • अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 7. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रिका
 9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
 10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युतर प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
 11. D.Ed./D.T.Ed./D.L.Ed./T.C.H. बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
 12. B.Ed./B.A.L.Ed./B.Sc.Ed./B.P.Ed./B.P.E. बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
 13. M.P.Ed. बाबतचे पदव्युतर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
 14. B.P.Ed. उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास ती प्रमाणपत्रेअ (लागू असल्यास)
 15. शिक्षक पात्रता परीक्षा अर्हता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 16. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 17. स्वातंत्र्य सैनिक वारसा असल्यास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 18. १९९१ चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 19. १९९४ चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्वाच्या लिंक्स:

Leave a Reply