Maharashtra ZP Exam Date 2023, Out : जिल्हा परिषद भरती वेळापत्रक प्रसिद्ध

Maharashtra ZP Exam Date 2023

Maharashtra ZP Exam Date 2023 : महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ ही भरती १९४६० जागांसाठी होणार आहे. नुकत्याच या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या लेखामध्ये आपण परीक्षेच्या तारखा, प्रवेशपत्र, परीक्षा सेंटर याविषयी माहिती पाहणार आहोत.

Maharashtra ZP Exam Date 2023 या नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद ही भरती १९४६० जागांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी घेतली जाणार आहे. Maharashtra ZP Exam Date 2023 या तारखा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या Official Website वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. Junior Accounts Officer, Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Health Supervisor, Ringman, Mechanic, Senior Assistant (Accounts), Extension Officer (Statistics), Extension Officer (Agriculture), High-Grade Stenographer and Junior Assistant (Accounts) या पोस्टसाठी 3rd, 5th, 7th, 8th and 11th ऑक्टोबर 2023 या तारखांना घेण्यात येणार आहे.

Maharashtra ZP Exam Date 2023

Maharashtra ZP Exam 2023 Overview

परीक्षेचे नाव महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023
एकूण पदे१९४६०
परीक्षेच्या तारखा3rd, 5th, 7th, 8th and 11th ऑक्टोबर 2023
परीक्षा पद्धतComputer Based Test(CBT)
प्रवेशपत्रपरीक्षेच्या ७ दिवस अगोदर
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र

Maharashtra ZP Exam 2023 पदे

Maharashtra ZP Exam Date 2023 : महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी खालील पोस्ट साठी पद भरती करणार आहे. ती पदे खाली देण्यात आलेली आहेत.

 1. Gram Sevak
 2. Junior Engineer(Civil)
 3. Junior Engineer(Mechanical)
 4. Junior Engineer(Electrical)
 5. Junior Engineer(Civil)(LP)
 6. Junior Engineer (GPP)
 7. Junior Draftman
 8. Junoir Mechanic
 9. Junior Accounts officer
 10. Junior Assistant (Clerk)
 11. Junior Assistant Accounts
 12. Tuna
 13. Electrician
 14. Supervisor
 15. Livestock Supervisor
 16. Labrotary Technician Mechanics
 17. Rigman
 18. Stenographer(Higher Grade)
 19. Stenographer(Lower Grade)
 20. Senior Assistant (Clerk)
 21. Senoir Assistant Accounts
 22. Extension Officer(Agriculture)
 23. Extension Officer(Panchayat)
 24. Extension Officer(Education)
 25. Extension Officer(Statistics)
 26. Civil Engineering Assistant
 27. Health Supervisor
 28. Health workers(Male)
 29. Health workers(Female)
 30. Labrotary Technician
 31. Pharmacist

Maharashtra ZP Exam Date 2023 Schedule

DateShiftPost Name
03 October 2023Shift 1 (08.30 am)Junior Accounts Officer
Shift 2 (12.30 am)Junior Engineer (Civil)
Shift 3 (04.30 am)Junior Engineer (Electrical)
04 October 2023Shift 1 (08.30 am)Health Supervisor
Shift 2 (12.30 am)Ringman
Shift 3 (04.30 am)Fitter
05 October 2023Shift 1 (08.30 am)The Mechanic
07 October 2023Shift 2 (12.30 am)Senior Assistant (Accounts)
08 October 2023Shift 2 (12.30 am)Extension Officer (Statistics)
10 October 2023Shift 2 (12.30 am)Extension Officer (Agriculture)
11 October 2023Shift 2 (12.30 am)High-Class Shorthand
Shift 3 (04.30 am)Junior Assistant (Accounts)

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा ही वरील पदांसाठी दिलेल्या तारखांना होणार आहे. उरलेल्या पदांसाठीच्या परीक्षा तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

Maharashtra ZP Exam Date 2023

Maharashtra ZP Exam Date 2023 : परीक्षा प्रवेशपत्र

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षा तारखा आत्ताच जाहीर झाल्या आहेत परंतु प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले नाहीत. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर जाहीर केले जाणार आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता तसेच प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करायचे आहे त्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ प्रवेशपत्र लिंक (Inactive)

Maharashtra ZP Exam Date 2023 परीक्षा केंद्र

महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग प्रवेशपत्र आणि परीक्षा केंद्राची माहिती सोबतच प्रसिद्ध करणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती उमेदवारांना काही दिवस अगोदर देण्यात येणार आहे जेणेकरून उमेदवार परीक्षेला वेळेवर पोहचण्याची पूर्व तयारी करू शकतील.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा केंद्र लिंक (Inactive)

Maharashtra ZP Exam Date 2023 महत्वाच्या लिंक्स

Name Of DistrictOfficial Website
AhmednagarClick Here
AmravatiClick Here
Chatrapati Sambhaji NagarClick Here
BeedClick Here
BhandaraClick Here
Dharasiv(Osmanabad)Click Here
DhuleClick Here
GadchiroliClick Here
GondiaClick Here
HingoliClick Here
JalgaonClick Here
JalnaClick Here
LaturClick Here
NagpurClick Here
NandedClick Here
NashikClick Here
PalgharClick Here
ParbhaniClick Here
PuneClick Here
RatnagiriClick Here
RaigadClick Here
SangaliClick Here
SataraClick Here
SindhudurgClick Here
SolapurClick Here
ThaneClick Here
WardhaClick Here
WashimClick Here
YavatmalClick Here
BuldhanaClick Here
AkolaClick Here
KolhapurClick Here
NandurbarClick Here
ChandrapurClick Here

To Know More : Click Here

FAQs

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ किती जागांसाठी घेतली जाणार आहे?

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ ही परीक्षा १९४६० घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा कोणत्या तारखांना घेतली जाणार आहे?

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ ही परीक्षा 3rd, 5th, 7th, 8th and 11th ऑक्टोबर 2023 या तारखांना घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र केव्हा प्रशिधा होणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर प्रसिद्ध केले जाणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावे?

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी official website ला भेट देवून डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ या परीक्षेसाठीचे परीक्षा केंद्र केव्हा समजणार आहे?

महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२३ या परीक्षेसाठीचे परीक्षा केंद्र परीक्षेच्या काही दिवस अगोदर समजणार आहे.

Leave a Reply