Maharashtra State Excise Bharti राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 : एकूण पदे ७१७, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभाग भारती २०२३

Maharashtra State Excise Bharti : राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघूटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra State Excise Bharti Overview :

परीक्षेचे नाव राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३
पदसंख्या ७१७
अर्ज भरण्यास सुरुवात १७ नोव्हेंबर २०२३
अर्ज भरण्यास शेवट ०१ डिसेंबर २०२३
परीक्षेचा कालावधी ५ जानेवारी २०२४ ते ७ जानेवारी २०२४
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट https://stateexcise.maharashtra.gov.in/

Maharashtra State Excise Bharti पदे

 • राज्यस्तरीय संवर्गातील पदे :
  • लघुलेखक – ५
  • लघूटंकलेखक – १८
  • जवान – ५६८
  • जवान-नि-वाहनचालक – ७३
 • जिल्हास्तरीय संवर्गातील पदे :
  • चपराशी – ५३

Maharashtra State Excise Bharti शैक्षणिक पात्रता

लघुलेखक१. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
२. लघुलेखनाची गती १०० शब्द प्रति मिनिट
३. मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनिट किंवा टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघूटंकलेखक१. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
२. लघुलेखनाची गती ८० शब्द प्रति मिनिट
३. मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनिट किंवा टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवानमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान-नि-वाहनचालक१. इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२. वाहन चालक परवाना
चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Maharashtra State Excise Bharti शैक्षणिक पात्रता

पुरुष महिला
उंची किमान १६५ से.मी.किमान १६० से.मी.
छाती न फुगवीत (किमान) ७९ से.मी. व फुगवून छातीतील किमान प्रसरण ५ से.मी. आवश्यक लागू नाही
वजन लागू नाही ५० KG

Maharashtra State Excise Bharti वयोमर्यादा

 • अमागास : १८ – ४० वर्षे
 • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : १८ – ४५ वर्षे
 • प्रावीण्य प्राप्त खेळाडू : १८ – ४३ वर्षे
 • माजी सैनिक :
  • अमागास : ३८ + सेवा कालावधी + ३ वर्षे
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : ४३ + सेवा कालावधी + ३ वर्षे
 • दिव्यांग : १८ – ४५ वर्षे
 • पदविधर/पदविकाधारक अंशकालीन : १८ – ५५ वर्षे
 • भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त : १८ – ४५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत

 • अर्ज करण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
 • खते तयार करावे. खाते तयार असेल तर अद्ययावत करावे.
 • सेवाप्रवेश नियमांनुसार अर्ज करावा.
 • कागदपत्रे अपलोड करावीत.
 • परीक्षा शुल्क भरावे.

परीक्षा शुल्क

पद अराखीव राखीव
लघुलेखक९००८१०
लघूटंकलेखक९००८१०
जवान७३५६६०
जवान-नि-वाहनचालक८००७२०
चपराशी८००७२०

महत्त्वाच्या लिंक्स

 • अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like

 • Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance: Click Here
 • How to Apply Online For Ayushyaman Bharat Card: Click Here

Leave a Reply