Maharashtra Rajya Karagruh Bharti : महाराष्ट्र राज्य कारागृह भरती, एकूण 255 पदे

Maharashtra Rajya Karagruh Bharti

Maharashtra Rajya Karagruh Bharti : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत एकूण २५५ पदांच्या सरळसेवा भारतीकरिता अप्र पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे.

Maharashtra Rajya Karagruh Bharti Overview

परीक्षेचे नाव महाराष्ट्र राज्य कारागृह भरती
एकूण पदे २५५
अर्ज भरण्याचा कालावधी ०१/०१/२०२४ ते २१/०१/२०२४
परीक्षा दिनांक संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल.
अधिकृत वेबसाईट http://www.mahaprisons.gov.in/

Maharashtra Rajya Karagruh Bharti पदे

 • लिपिक – १२५
 • वरिष्ठ लिपिक – ३१
 • लघुलेखक निम्न श्रेणी – ४
 • मिश्रक – २७
 • शिक्षक – १२
 • शिवणकाम निर्देशक – १०
 • सुतार निर्देशक – १०
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ८
 • बेकरी निर्देशक – ४
 • ताणाकार – ६
 • विणकाम निर्देशक – २
 • चर्मकला निर्देशक – २
 • यंत्र निर्देशक – २
 • निटिंग अँड विव्हिंग निर्देशक – १
 • करवत्या – १
 • लोहारकाम निर्देशक – १
 • लोहारकाम निर्देशक – १
 • कातारी – १
 • गृह पर्यवेक्षक – १
 • पंजा व गालीचा निर्देशक – १
 • ब्रेललिपी निर्देशक – १
 • जोडारी – १
 • प्रिप्रेटरी – १
 • मिलिंग पर्यवेक्षक – १
 • शारीरिक कवायत निर्देशक – १
 • शारीरिक शिक्षण निर्देशक – १

Maharashtra Rajya Karagruh Bharti शैक्षणिक पात्रता

लिपिककोणत्याही शाखेची पदवी
वरिष्ठ लिपिककोणत्याही शाखेची पदवी
लघुलेखक निम्न श्रेणी१) SSC व समतुल्य परीक्षा
२) शॉर्टहॅंड स्पीड १०० प्रति शब्द मी.
३) टाईपरायटिंग – मराठी/इंग्रजी – ४० शब्द प्रति मी.
मिश्रक१) बी.फार्म/ डी.फार्म
२) Bombay state pharmachy councile ला नाव नोंदणी आवश्यक
शिक्षकB.Ed./D.Ed.
शिवणकाम निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र
सुतार निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य सुतार प्रमाणपत्र
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची पदवी
बेकरी निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिप प्रमाणपत्र
ताणाकार१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र
विणकाम निर्देशकशासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
चर्मकला निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य फूट वेअर निर्मिती प्रमाणपत्र
यंत्र निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य Machinist प्रमाणपत्र
निटिंग अँड विव्हिंग निर्देशकSSC/HSC, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नोलॉजी प्रमाणपत्र
करवत्या४ थी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा अनुभव
लोहारकाम निर्देशक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य लोहारकाम संबंधी मेटल किंवा टिन अथवा स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र
कातारी१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य कातारी प्रमाणपत्र
गृह पर्यवेक्षक१) SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण/ कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
पंजा व गालीचा निर्देशक १) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य विणकाम प्रमाणपत्र
ब्रेललिपी निर्देशक१) SSC
२) शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र
जोडारी१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य फिटर प्रमाणपत्र
प्रिप्रेटरी१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य वार्पिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र
मिलिंग पर्यवेक्षक१) SSC
२) महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे/समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र
शारीरिक कवायत निर्देशक१) SSC
२) शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष TDPE कांदिवली, अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारीरिक शिक्षण निर्देशक१) SSC
२) शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र

Maharashtra Rajya Karagruh Bharti वयोमर्यादा

 • अमागास : १८ – ३८ वर्षे
 • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : १८ – ४३ वर्षे
 • प्रावीण्य प्राप्त खेळाडू : १८ – ४३ वर्षे
 • माजी सैनिक :
  • अमागास : ३८ + सेवा कालावधी + ३ वर्षे
  • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : ४३ + सेवा कालावधी + ३ वर्षे
 • दिव्यांग : १८ – ४५ वर्षे
 • पदविधर/पदविकाधारक अंशकालीन : १८ – ५५ वर्षे
 • भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त : १८ – ४५ वर्षे

Maharashtra Rajya Karagruh Bharti परीक्षा फी

 • खुला वर्ग : १०००/-
 • राखीव वर्ग : ९००/-

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like

Maharashtra State Excise Bharti : Click Here

Leave a Reply