Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा Class – C Exam – 2023 : 1782 पद भरती

Maharashtra Nagarparishad Exam 2023

Maharashtra Nagarparishad Rajyaseva Exam 2023 || Maharashtra Nagarparishad Recruitment || Maharashtra Nagarparishad Recruitment 2023 || Maharashtra Nagarparishad Application || Maharashtra Nagarparishad Exam 2023 Apply Online

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा २०२३ || महाराष्ट्र नगरपरिषद परीक्षा २०२३ || महाराष्ट्र नगरपरिषद परीक्षा २०२३ Apply Online || महाराष्ट्र नगरपरिषद Application || महाराष्ट्र नगरपरिषद परीक्षा जागा २०२३

नगपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद /नगरपंचायती मधील “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” अंतर्गत विविध गट – क संवर्गातील (श्रेणी अ, ब व क) या पदांपैकी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा परीक्षेचा तपशील

परीक्षेचे नाव महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट – क २०२३
जागा१७८२
अर्ज भरण्यास सुरु १३ जुलै २०२३
अर्ज भरण्यास शेवट २० ऑगस्ट २०२३
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक१३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३
परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा आणि परीक्षेचा दिनांकhttps://mahadma.maharashtra.gov.in

Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा परीक्षेसाठी उपलब्ध पदे व संख्या :

परीक्षेचे नाव पदाचे नाव पदाची संख्या
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट – क२९१
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता, गट – क४५
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट – क४८
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क६५
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल, गट-क२४७
महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट – क ५७९
महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी, गट – क३७२
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट – क३५
Total१७८२

Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
स्थापत्य अभियंता, गट – क (श्रेणी-क)नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) पदाविधाराकाच्या बाबतीत किमान ३ वर्षाचा व पदाविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षाचा, नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
विद्युत अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
विद्युत अभियंता, गट – क (श्रेणी-क)नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) पदाविधाराकाच्या बाबतीत किमान ३ वर्षाचा व पदाविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षाचा, नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
संगणक अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
संगणक अभियंता, गट – क पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) पदाविधाराकाच्या बाबतीत किमान ३ वर्षाचा व पदाविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षाचा, नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) पदाविधाराकाच्या बाबतीत किमान ३ वर्षाचा व पदाविकाधारकाच्या बाबतीत किमान ५ वर्षाचा, नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
लेखापरीक्षक/लेखापाल, गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
लेखापरीक्षक/लेखापाल, गट-क (श्रेणी-क)नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून वाणिज्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील ५ वर्षाचा अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट – क (श्रेणी-क)नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरक किंवा पदविकाधारक
२) नगरपरिषदेतील किवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील ५ वर्षाचा अनुभव
३) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
४) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
अग्निशमन अधिकारी, गट – क (श्रेणी-अ)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर मधून उत्तीर्ण
३) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
अग्निशमन अधिकारी, गट – क (श्रेणी-ब)सर्वसाधारण उमेदवार
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर मधून उत्तीर्ण;
किंवा
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारीव अग्नी प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
३) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निचित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
अग्निशमन अधिकारी, गट – क (श्रेणी-क)सर्वसाधारण उमेदवार (७५%)
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर मधून उत्तीर्ण;
किंवा
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
३) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
नगरपरिषद/नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी (२५% राखीव)
१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण(१०+२)
२) उप अग्निशमन अधिकारी पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर मधून उत्तीर्ण;
किंवा
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
३) नगरपरिषदेतील लिडिंग फायरमन या पदावरील ५ वर्षाचा अनुभव
४) विहित केलेली विभागीय परीक्षाउत्तीर्ण
५) MSCIT किवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेलअशी परीक्षा उत्तीर्ण
६) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
स्वच्छता निरीक्षक, गट – क (श्रेणी-अ)१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मान्यताप्राप्त संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
स्वच्छता निरीक्षक, गट – क (श्रेणी-ब)१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किवा मंडळातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) मान्यताप्राप्त संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा:

महाराष्ट्र नगरपरिषद २०२३ या परीक्षेसाठी खाली दिल्या प्रमाणे वयोमर्यादा आहे.

  • OPEN (खुला वर्ग) – २१ ते ३८ वर्ष
  • राखीव/EWS/अनाथ – २१ ते ४३ वर्ष
  • दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/नगरपरिषद कर्मचारी – २१ ते ४५ वर्ष

Maharashtra Nagarparishad नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा शुल्क:

महाराष्ट्र नगरपरिषद २०२३ या परीक्षेसाठी खाली दिल्या प्रमाणे परीक्षा शुल्क आहे.

  • OPEN (खुला वर्ग) – रुपये १०००/-
  • राखीव/EWS/अनाथ/दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/नगरपरिषद कर्मचारी – रुपये ९००/-

Important Links:

Posts You May Like To Read:

Leave a Reply