Jalsampada Bharati 2023 Result Out : जलसंपदा निकाल प्रसिद्ध, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jalsampada Bharati 2023 Result Out : जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत सात परिमंडलातील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. विभागाने निकाल जाहीर केला आहे.

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकारीताचे विभाग निहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेला आहे. जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडलातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवड याद्या तयार करून वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

जलसंपदा अधिकृत वेबसाईट : Click Here

महत्वाच्या लिंक्स

जलसंपदा लॉगिन करण्यासाठी : CLICK HERE

उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी : CLICK HERE

Leave a Reply