Jalsampada Bharati 2023 Answer Key Out : जलसंपदा उत्तरतलिका प्रसिद्ध, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jalsampada Bharati 2023 Answer Key Out

Jalsampada Bharati 2023 Answer Key Out : जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत सात परिमंडलातील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. नुकतीच विभागाने उत्तरतालिका जाहीर केली आहे.

Jalsampada Bharati 2023 Answer Key Out कशी डाऊनलोड करावी?

  • उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
  • त्यानंतर सरळसेवा भरती वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर “तपशिलासाठी येथे क्लिक करा” या कॉलम मधील “Click Here” वर क्लिक करा.
  • त्यानंतर “Already Registered?To Login” समोरील “Click Here” वर क्लिक करावे.
  • Registration Number आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • त्यानंतर समोर आलेल्या पेजवरती “Post Selection” वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही ज्या post साथी फॉर्म भरला असेल ती माहिती येईल. त्यामध्ये “Action” या कॉलम मधील icon वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यावरती “CANDIDATE RESPONCE” वरती क्लिक करावे.
  • तुम्हाला जर काही हरकर्ती नोंदवायच्या असतील तर “OBJECTION FORM” वर क्लिक करावे.

उत्तरतालिका डायरेक्ट लिंक

महत्त्वाच्या लिंक्स

जलसंपदा लॉगिन करण्यासाठी : CLICK HERE

उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी : CLICK HERE

Posts You May Like:

Talathi Bharati Result Out : Click Here

Maharashtra Rajya Karagruh Bharti : Click Here

Leave a Reply