Download Hall Ticket for Jalsampada Vibhag Exam 2023 : जलसंपदा विभा सरळसेवा भरती प्रवेश पत्र

Download Hall Ticket for Jalsampada Vibhag

Download Hall Ticket for Jalsampada Vibhag : जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत सात परिमंडलातील खालील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांच्या सरळसेवा करिता पात्र उमेदवाराकडून विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि. ०३/११/२०२३ ते २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र विभागाने प्रसिद्ध केले आहेत.

पदे

 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
 •  निम्न श्रेणी लघुलेखक
 •  कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
 •  भूवैज्ञानिक सहाय्यक
 •  आरेखक 
 • सहाय्यक आरेखक
 •  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
 •  प्रयोगशाळा सहाय्यक
 •  अनुरेखक
 •  दप्तर कारकून
 •  मोजणीदार
 •  कालवा निरीक्षक
 •  सहाय्यक भांडारपाल
 •  कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक

Download Hall Ticket for Jalsampada Vibhag :

 • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
 • त्यानंतर तुमचा registration number आणि password टाकावा.
 • दिलेला captcha टाकावा व submit वर क्लिक करावे.

Link to Download Hall Ticket

 अभ्यासक्रम:

Jalsampada Vibhag Bharti 2023 अभ्यासक्रम pdf : Click Here

महत्त्वाच्या लिंक्स

Posts You May Like :

Leave a Reply