आयुष्यमान भारत योजना, मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार, जाणून घ्या संपूर्ण माहिती, कार्ड साठी करा संपर्क

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत योजना || आयुष्यमान भारत कार्ड || आयुष्यमान भारत योजना पात्रता || आयुष्यमान भारत योजना कागदपत्रे || आयुष्यमान भारत योजना मिळणारे लाभ || Ayushyaman Bharat Yojna || pradhanmantri Jan Arogya Yojana || Ayushyaman Bharat Yojna Documents || Ayushyaman Bharat Yojna Card || Ayushyaman Bharat Yojana Information

देशातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या सर्व चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी शासन सतत प्रयत्न करत असते. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. हि योजना २३ सप्टेंबर मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात भरती केल्यानंतर पुढील 15 दिवसांचा खर्च सरकारमार्फत उचलला जातो. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा?, पात्रता काय?, आयुष्यमान कार्ड कुठे काढून मिळेल? याची सर्व माहिती तुमच्यापर्यंत या लेखातून पोहचवली जाईल.

आयुष्यमान भारत योजना उद्दिष्ट:

या योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना विमा प्रदान करणे. यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागत नाही.

योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे. हि योजना सरकारने गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटातील लोकांसाठी सुरु केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले नागरिक या योजनेला पात्र असतील. या योजनेस पात्र व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊ शकते.

कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. पासपोर्ट साईज फोटो

आयुष्यमान भारत कार्ड कुठे काढून मिळणार ?

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यास गोल्डन कार्ड मिळते. हे कार्ड काढण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

अनुस्पर्श फौंडेशन : ७६२०२०४०७०

Official Website : https://nha.gov.in/

To know More : www.mahajobs.org.in

Leave a Reply