आरोग्य विभाग भरती 2023, तब्बल 10,949 जागांची भरती: त्वरित अर्ज करा

आरोग्य विभाग भरती 2023

आरोग्य विभाग भरती 2023 || आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र || आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र online form || आरोग्य विभाग भरती 2023 जाहिरात || आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र last date || आरोग्य विभाग भरती 2023 महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता || आरोग्य विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता

Arogya Vibhag || Arogya Vibhag Bharti || Arogya Vibhag Bharati 2023 || Arogya Vibhag Bharati 2023 jahirat || Arogya Vibhag Bharati 2023 syllabus || Arogya Vibhag Bharati 2023 application form || Arogya Vibhag Bharati 2023 online application form || Arogya Vibhag Bharati 2023 Maharashtra || Arogya Vibhag Bharati 2023 Group D || Arogya Vibhag Bharati 2023 Registration || Arogya Vibhag Bharati 2023 notification pdf || Arogya Vibhag Bharati 2023 Official Website

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग भरती बऱ्याच दिवसापासून रखडली होती. आरोग्य विभागाने जवळपास ११ ,००० पदांसाठीची Bharti जाहीर केली आहे. या भरती मध्ये क्लास क आणि क्लास ड या पदांची Bharti जिल्हानिहाय होणार आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या आरोग्य भरतीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गट – क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांची Bharti केली जाणार आहे. पदांची संपूर्ण माहिती PDF मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी PDF डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचावी.

आरोग्य विभाग भरती 2023 तपशील

परीक्षेचे नावआरोग्य विभाग भरती २०२३ गट-क व गट – ब
परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख (सुरुवात)२९/०८/२०२३
परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख (शेवट)२२/०९/२०२३
गट – क एकूण जागा 6939
गट – ड एकूण जागा 4010
परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
परीक्षा पद्धतऑनलाईन (Computer Based Online Examination)
Official Websitehttp://arogya.maharashtra.gov.in

आरोग्य विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता :

आरोग्य विभागात गट – क आणि गट – ड या पदांसाठी वेगवेगल्या पदांची भरतीला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे.

 • आरोग्य विभाग Bharti २०२३ गट क शैक्षणिक पात्रता PDF : Click Here
 •  आरोग्य विभाग Bharti २०२३ गट क शैक्षणिक पात्रता PDF : Click Here

आरोग्य विभाग भरती 2023 वयोमर्यादा:

 • खुला वर्ग : किमान १८ वर्षे, कमाल ४० वर्षे
 • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/प्राविण्य प्राप्त खेळाडू : किमान १८ वर्षे, कमाल ४५ वर्षे
 • दिव्यांग/विकलांग माजी सैनिक/भूकंपग्रस्थ/प्रकल्पग्रस्त : किमान १८ वर्षे, कमाल ४७ वर्षे
 • अंशकालीन कर्मचारी: किमान १८ वर्षे, कमाल ५७ वर्षे
 • माजी सैनिक : सैनिक सेवेचा कालावधी + ३ वर्षे
 • माजी सैनिक दिव्यांग: किमान १८ वर्षे, कमाल ४७ वर्षे

आरोग्य विभाग भरती 2023 शुल्क:

 • अमागास : १०००/- रु.
 • मागास/इतर : ९००/- रु.
 • माजी सैनिक उमेदवार : No Fees

उमेदवाराने एकपेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरल्यास प्रत्येक पदासाठी वेगळे परिक्षा शुल्क आकारले जाईल.

आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षा स्वरूप:

गट-क परीक्षा स्वरूप:

 • गट क पदांकिरता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
 • प्रश्न बहुपर्यायी असतील. यासाठी वेळ हा २ तासांचा असेल.
 • विभागाशी निगडीत तांत्रिक/व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80% गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक/शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील व २०% गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील.
 • वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील २० प्रश्नाकरिता ४० गुणांची व विषयाधारित गुण अशी २०० गुणांची परीक्षा असेल.

गट-ड परीक्षा स्वरूप:

 • गट क पदांकिरता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
 • प्रश्न बहुपर्यायी असतील. यासाठी वेळ हा २ तासांचा असेल.
 • गट-ड व नियमित क्षेत्र कार्माच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची परीक्षा असेल.
 • अकुशल कारागीर, परिवहन व HEMR या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी ५ प्रश्न व तांत्रिक ज्ञानावर 80 प्रश्न असतील .

आरोग्य विभाग भरती 2023 निवडीची पद्धत:

 • सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपातघेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
 • उमेदवारास गुणवत्ता यादीत येण्यासाठी ४५ % गुण मिळवणे आवश्यक आहे.
 • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ असेल.

आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्याची पद्धत:

 • अर्ज करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाणे गरजेचे आहे.
 • या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर जाऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा.
 • त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.
 • भरलेल्या फॉर्मची आणि परीक्षा शुल्क पावतीची प्रिंट काढून ठेवावी

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

आरोग्य विभाग भरती 2023 महत्वाच्या लिंक्स :

Posts You May Like :

 • Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 : Click Here
 • MAHATRANSCO Recruitment 2023 : Click Here

Leave a Reply